दर्पण पुरस्कार आणि आठवणी ...
आज एक जुना व्हिडीओ सापडला आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे मूळ गाव कोकणातील पोंभुर्ले ( ता. देवगड )...
त्यांच्या जन्मगावी मला माजी मुख्यमंत्री आणि माजी लोकसभा सभापती मनोहर मनोहर जोशी यांच्या हस्ते दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

( ६ जानेवारी २००५ )
उस्मानाबाद जिल्हयात सर्वात प्रथम मला हा पुरस्कार मिळाला.
मला पुरस्कार घोषित झाल्यानंतर काही पत्रकारांना पोटदु;खी सुरु झाली होती. त्यात 'उघडा डोळे बघा नीट'चा 'आयत्या पिठावर रेघोट्या मारणारा' एक क्रूरकर्मी एक निवेदन लिहून बरेच खोटेनाटे लिहून त्यावर काही लोकांच्या सह्या घेऊन पुरस्कार रद्द करण्याची मागणी केली होती. पण त्याच्या नाकावर टिच्चून पुरस्कार देण्यात आला.
#आतापर्यंत मला सर्व मिळून ४० हुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत..