उस्मानाबाद - चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल उस्मानाबाद लाइव्हचे मुख्य संपादक सुनील ढेपे यांचा समता मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील.यावेळी संयोजक युवराज नळे,राजेंद्र शेरखाने दिसत आहेत.