गेल्या 27 वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत.
राज्य पातळीवरील 16 व विभागीय पातळीवरल 10 असे 26 पुरस्कार मिळविणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील एकमेव पत्रकार.
दर्पण पुरस्काराचे जिल्ह्यातील पहिले मानकरी.दै.लोकमतचे लातूर प्रतिनिधी, दै.एकमतचे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर उस्मानाबादचे पहिले इंटरनेट न्यूज चॅनेल व ई - पेपरचे लॉंचिंग.सध्या उस्मानाबाद लाइव्ह या ई -पेपर व न्यूज चॅनलचे मुख्य संपादक.